ओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची Marathi Sex Stories
Posted: 21 Feb 2016 11:27
Marathi Sex Stories ओरल सेक्समध्ये एचआयवी आणि एड्सची भीती भलेही नसेल, पण घशाच्या कॅन्सरची शक्यता मात्र असल्याचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे. एका अहवालानुसार, घशाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्याला ओरल सेक्सचे वाढते प्रमाणही काही अंशी जबाबदार आहे.
या अहवालानुसार, तंबाखू आणि दारू पिणे या कारणांपेक्षाही ओरल सेक्सदरम्यान संक्रमित होणारा ह्यूमन पॅपिलोमावायरस (एचपीवी) घशाच्या कॅन्सरसाठी अधिक कारणीभूत ठरतो.
प्रत्येक वर्षा या कॅन्सरचे सुमारे सहा हजार रूग्ण सापडतात. त्यात ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुरूषांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, येत्या दहा वर्षात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणा-या रुग्णांची संख्या सर्वात अधिक असेल.