Marathi Stories उदघाटन
Posted: 04 Jul 2016 14:46
रमेश आणि उमेश हे दोघेही अगदी लहानपनापासून जवळचे मित्र होते. दोघांनीही इंजिनिअर पर्यंत शिक्षण घेतल्यावर एकाच कंपनीत नोकरी धरली. दोघांचेही लग्न जुळले तेव्हा हनिमुनला सोबत सोबत जायचे त्यांनी ठरविले. त्यांनी ज्या युवतींशी लग्न केले, त्या शाळेत ओळख झाल्यापासून जिवाभावाच्या मैत्रीनीच बनल्या होत्या. लग्न झाल्यावर उमेश व रमेश त्यांच्या बायकांना घेऊन हनीमूनला गोव्याला निघाले. पनजीला पोहोचतांना रात्रीचे नउ वाजले होते. टॅव्हल बसमधुन उतरतांना टॅक्शीवाल्यानी विचारले, ’साहेब कुठे जाणार’.
’एकाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन चल.’ टॅक्शीवाला त्यांना पनजीच्या ताज हॉटेलमध्ये घेऊन आला. कॉउंटरवर गेल्यावर रुमचे रेट पाहून थक्क झाले. समुदाचा देखावा दिसेल अशी ती डिलक्स रुम्स हो्त्या. एका रुमचे एका रात्रीचे भाडे १२००० रुपये इतके होते. एका रुमसाठी ऎवढे पैसे खर्च करण्याची त्यांची ऎपत नव्हती, पण एक वेगळा अनुभव म्हणून त्यानाही एकदातरी अशा हॉटेलमध्ये एखादी रात्र तरी काढावी म्हणून तिव्र ईच्छा झाली. दोघांनीही डबलबेडच्या दोन रुम्स बुक केल्या. रुमबॉयने त्यांच्या बॅग रूममधे आणून ठेवल्या. रुमची सजावट व ऐसपैस पलंग पाहून त्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. “व्वा… किती छान आहे !” असे सहज वाक्य त्यांच्या तोंडून निघाले. फाइव्ह स्टार हॉटेलला शोभेल इतक्या जबरदस्त सोयिने युक्त अशा त्या रुम होत्या. रुममध्ये सोफा सेट, त्याच्या सोबत मोठमोठ्या आरामदायक खुर्च्या, टी टेबल, आलमारी, फोन, टि.व्ही अश्या कितीतरी बर्याच सुविधा होत्या. दोघा व्यक्तींना एकाच वेळेस आंघोळ करता येईल अशी मोठी बाथरुम होती. रमा व उमा पहिल्यांदा आपापल्या रुमच्या टॉयलेटमधे जाऊन मस्तपैकी शॉवरच्या खाली आंघॊळ करुन दिवसभराचा थकवा दूर केला. रुममध्ये येवून दोघीनींही पायजमा व टॉप असा नाईट ड्रेस घातला. मग रमेश व उमेश सुध्दा फ्रेश होण्यासाठी आपापल्या रुमच्या बाथरुममध्ये गेले. त्यांनीही बरमुडा व टी शर्ट घातले. पुढिल प्रोग्राम काय म्हणून ते ठरविण्यासाठी चौघेही रमेशच्या बेडरुममध्ये आले. रमेश म्हणाला, ’गोव्यात काजुबोंडाची फेनी नावाची वाईन प्रसिध्द आहे. ती बोलवायची काय ? ’ठीक आहे.’ असं उमेश म्हणाला. मग त्यांनी रुमबॉयला बोलाऊन काजुफेनी व सोबत काजुफ्राय, मच्छी व चिकनच्या प्लेटच्या आनण्याच्या ऑर्डर्स दिल्या. एका प्रशस्त सोफ्यावर रमेश व त्याची वधू रमा तर दुसर्या सोफ्यावर उमेश व त्याची वधू उमा एकमेकांना चिपकून बसले. दोघींच्या मादक श्वासाचा गंधाने रमेश व उमेश भारावून गेले होते. त्यांची कानशिले तापली होती. दोघींनी सेंटचा हलकासा फवारा मारल्याने रुममध्ये मस्त सुगंध पसरला होता. दोघीही रंगाने गोर्या, गुलाबाच्या फुलासारखे नाजुक गाल, सरळ नाक, रसरशीत ओठ बाहुलीसारखे बोलके व मोठे डोळे आणि काळे लांबसडक केस. स्निग्ध गोरी त्वचा. आंगात भरलेल्या व तारुण्याने मुसमुसलेल्या जवान पोरी होत्या. रसरशीत, उन्नत उरोज आणि भरगच्च असे नितंब. त्या दोघीही खुपच ताज्यातवान्या आणि एखाद्या सौदर्य देवतेप्रमाणे अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यांच्या अशा रुपामुळे त्यांचे नवरे रोमांचित न झाले तरच नवल !